आमच्याकडे पण अशीच layer वाली Biryani बनवतात पण non-veg... आता ही veg नक्की करून बघणार ..... तुम्ही खूप छान सांगता... घरचं कोणीतरी शिकवतंय अस वाटतं 👍🏻👍🏻.... बेस्ट wishes madam🎉😊
खूप छान यम्यी तुझे सर्व पदार्थ मस्त व सोपी पद्धत असते व टिप पण महत्त्वाची असते व माप पण असते त्यामुळे पदार्थ चुकणार नाही तू अन्नपूर्णा आहेस पनीर बिर्याणी भन्नाट नक्की करून बघेन धन्यवाद दीदी आजचा व्ही डी ओ अप्रतिम 😋👌👍🎊❤
उत्कृष्ट रेसिपी,ऊपवास असताना एकदमच पौष्टिक, थंडावा देणारी.आपल्या, बोलण्यात च मृदू आणि गोड बोली भाषा, पाहणारा हि आपली रेसिपी रसिक मनाने पाहतोच पहातो, खुप छान गाईड.बघुनच, पुढे जातो.काहीतरी, नविन गवसलय,याचा पुरेपूर आनंद मिळतो.खुप, छान.
आज बिर्याणी करुन पहिली मस्तच झाली होती आज पर्यंत नॉन व्हेज बिर्याणी केली आज पहिल्यांदा व्हेज वाली केली अप्रतिम झाली होती🥰 सरिता तुझा साधेपणा फारच छान आहे
I made this biriyani today for lunch and it was such a huge success. Very well explained and thank you Sarita for this awesome recipe. My family loved it 😊.
खूपच अप्रतिम सरीता ताई, येत्या रविवारी मी नक्की ही बिर्याणी करुन बघेन. तुमच्या हातची चव तर नाही येणार पण तू आसपासच आहेस हे लक्षात ठेऊन बिर्याणी करेन ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Sarita tai tumcha recipes bghun bghun maji mulgi jevan bnvayl shikli a. Adhi tila kahich yet navte. Pn tuje video bgun ti bnvte khupch chan hotat ty. Tu khrch annapurna ahes. Tuje lavkrch subscribe million madhe hoil hi swamin pudhe prathna. 🙏🙏🙏
खूपच मस्त आहे बिर्याणी जे लोक नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी उत्तम आहे 😅😅😅😅 आज पर्यंत मोर थुई थुई नाचतो असे ऐकले होते पण तुमची तांदूळ थुई थुई नाचत आहे ते ऐकून फार हसायला आले ताई👌👌💖💖🥰🥰
Wow, this Paneer Biryani recipe looks amazing! Can't wait to try it out with my family this weekend. Thanks for sharing such a delicious and easy-to-follow recipe!
मस्तच 👌👌💖💖😋😋 ताई मला तुमच्या सर्वच रेसिपी खूप आवडतात मी ट्राय करून बघते आमच्यात नॉनव्हेज खात नाही त्यामुळे, अशा प्रकारची बिर्याणी करून बघायला मला नक्कीच आवडेल पण सध्या हिरवी मटार मिळत नाहीत. त्याबद्दल आपण दुसरे काही टाकू शकतो का, मला नेहमी प्रश्न पडतो तुम्ही बनवलेला पदार्थ ज्यांना खायला मिळतो ते किती नशीबवान आहेत तुम्ही तिथे कुणाला तरी टेस्ट करायला देतच असताल ना.😊😊😊😊😊
अप्रतिम सुंदर सादरीकरण आणि स्वादिष्ट तर असणारच...
Sarita's kitchen म्हणजे perfect recipe आणि perfect प्रमाण
सुगरणींच्या मनामनांत आहे सरिताताईचं खास स्थान
मनापासुन खुप खुप धन्यवाद
इतकं सोप करून सांगते आणी अगदी साधे पणा हे सरिता च वैशिट्य आहे. दमदमीत शब्द तर मला जाम आवडतो😊
Perfection हवे असेल तर ,Saritas kitchen...🎉🎉 स्वतःच्या स्वयंपाकाची वाहवा करून घ्यायची असेल तरीही Saritas kitchen...😊😊
Thank you :) made my day 😊😊
Khar ahe😊
Very true
Yesssss very true. We have trust on her
अगदी बरोबर
तू दाखविल्याप्रमाणे मी पनीर बिर्याणी केली होती.....खूपच छान झाली. मुलांना सुद्धा खूप आवडली.,..,🥰🥰
आज सुद्धा पुन्हा करणार....😊
आमच्याकडे पण अशीच layer वाली Biryani बनवतात पण non-veg... आता ही veg नक्की करून बघणार ..... तुम्ही खूप छान सांगता... घरचं कोणीतरी शिकवतंय अस वाटतं 👍🏻👍🏻.... बेस्ट wishes madam🎉😊
😍😍😋😋👌👌 मटर पनीर बिर्यानी खूप खूप छान रेसेपी आहे ❤ धन्यवाद ताई 🙏
मनापासून धन्यवाद
मस्तच बघूनच तोंडाला पाणी सुटलं, छान असतात तुझा सर्व रेसिपी आणि तू समजाऊन पण छान सांगतेस... कधी करते अस झालं आहे ...
मनापासुन आभार आणि धन्यवाद 🤗☺️💕🙏🏻
😢😮😅@@saritaskitchen
१ नंबर झाली... खुप छान व्हेज खाणाऱ्यांना ताईंनी खुपच भारी पर्याय दिला......🙏🙏🙏🙏
मनापासुन आभार
पहिल्यांदाच केली पण अप्रतिम झाली पाहुण्यांना खुप आवडली
ताई तुझ्या रेसिपी मुले टेन्शन नाही रेसिपी अप्रतिम असल्याने अमाचे सगळे रेसिपी छान होतात
काल तुमच्या पद्धतीने पनीर बिर्याणी खूप छान झाली. सगळे म्हणत होते कि हॉटेल पेक्षा छान झाली, थँक्स
सरिता तुझ्या सर्व रेसिपी इतक्या सुंदर असतात तुझी समजावून सांगायची पद्धत सुद्धा खूप सुंदर आहे
मनापासुन आभार आणि धन्यवाद
ताई मी काल वाचली नी आज केलीच बिर्याणी
अप्रतिमच झाली. तुझ्या रेसिपी खूपच छान असतात
Thanks.
मी बनवली ही बिर्याणी..खूपच मस्त झाली ❤❤ घरात सगळ्यांना आवडली 😊❤ Thank You Sarita Tai 🤝☺️♥️
मनापासुन आभार
नमस्कार ताई आज पहिल्यांदाच पनीर मटार बिर्याणी बनवली तुमच्या मुळे शक्य झाले धन्यवाद 😊
आभार
@@saritaskitchen Thank you so much tai 😊
Hi Sarita, your voice is so sweet and soothing to hear. I love the way you talk and explain the recipes with tips.
खूप छान आणि सुवेवस्तीत पने सांगितल आहे त्यामुळे खुप अवडले.
अगदी लगेच करून खावी अशी मस्त बिर्याणी दाखवली❤❤
मनापासुन आभार
ताई.... नमस्कार....तुमची सांगण्याची पद्धत फार छान आहे...... अतीउत्तम...
नक्की बनवून बघणार. अप्रतिम होणार यात शंका नाही.
आभार
🎉vishy hard..... amezing smjavn....nad khulha recipe.,.🎉🎉🎉🎉🎉🎉
मनापासुन आभार
खूप सोप्या पद्धतीने सांगितलं आहेस.. 👍
बिर्याणी बनवायचं टेन्शन गेलं.. 🙏❤
प्रयत्न करा
आज आपण दाखवलेली मटर पनीर बिर्याणी केली खुपच चविष्ट आणि चवदार झाली आहे
Wow amazing
तुमच्या मुळे आज बिर्याणी खायला मिळाली..♥️🤗ताई
बिर्याणी बघून तोंडाला पाणी आलं 😋😋 खूप छान 👌👌❤. मला तुमच्या रेसिपी खूप आवडतात ताई.
नक्की करून बघा :) मनापासून धन्यवाद
Tai me tumchi mashroom masala karun pahile,khup mast zala, Ekdam hotel style.thanku tai❤
Yess मी सरिता रेसिपी पाहते पण नी करून पण पहिल्या घरात सर्वांनाच आवडल खूप खूप धन्यवाद ताई 🙏🏻
फारच छान्, अतिशय सोप्या पद्धतिने क्रुति समजावली
खूप् खूप्म् धन्यवाद ❤
मनापासुन आभार
ताई मी तुमची रेसिपी बघून मोदक बनवले खूप छान झालेले❤
खूप छान ताई खूप भारी एक्सपलेन करून दाखवल ❤
खूपच छान अप्रतिमममम, खूप छान सोप्या पध्दतीने पनीर दम बिर्याणी करून दाखवीलीत, मी नक्की करून पाहीन, धन्यवाद ताई
मनापासुन आभार आणि धन्यवाद
किती छान केली आहे बिर्याणी ताई तुम्ही खूप छान समजून सांगता आणि सोप्या पद्धतीने मी करून बघितली मस्तच झाली ❤
आई शप्पथ !! रेसिपी बघूनच तोंडाला पाणी सुटलं 😋😋 आता लवकरच करून बघणार ही पनीर बिर्याणी 😊😊❤❤
Yes..thanks a lot 😊
खूप छान यम्यी तुझे सर्व पदार्थ मस्त व सोपी पद्धत असते व टिप पण महत्त्वाची असते व माप पण असते त्यामुळे पदार्थ चुकणार नाही तू अन्नपूर्णा आहेस पनीर बिर्याणी भन्नाट नक्की करून बघेन धन्यवाद दीदी आजचा व्ही डी ओ अप्रतिम 😋👌👍🎊❤
उत्कृष्ट रेसिपी,ऊपवास असताना एकदमच पौष्टिक, थंडावा देणारी.आपल्या, बोलण्यात च मृदू आणि गोड बोली भाषा, पाहणारा हि आपली रेसिपी रसिक मनाने पाहतोच पहातो, खुप छान गाईड.बघुनच, पुढे जातो.काहीतरी, नविन गवसलय,याचा पुरेपूर आनंद मिळतो.खुप, छान.
मी आज पनीर बिर्याणी केली खूप छान झाली होती घरातल्या सगळ्यांना आवडली
🎉🎉. Sunday special recipe... आजच ठरवून टाकली... बिर्याणी पाहताच तोंडाला पाणी येते..😮😮❤❤
मनापासुन आभार आणि धन्यवाद
Tumcha recipes khup sundar astat aani khup viskatun recipe baddal chan sangta tyamule lvkr smjta mla😂 ❤ ashyach mast recipe gheun ya 🥰👍
विस्कटून 🥲 😅मनापासून धन्यवाद 😊😊
Tai tu kiti chan boltes aikat basav as vataty ❤❤
सरिता ताई तुझ्या सर्व रेसिपी खूप छान असतात दम बिर्याणी खुपचं जास्त छान झाली आहे मि करून बघणार
Mi kal tumchi recipe bagun pahilyandach paneer biryani keli hoti ani ti khup mast zhal hoti..
Tumchya sarv recipe khup chan astat❤️❤️
आज बिर्याणी करुन पहिली मस्तच झाली होती
आज पर्यंत नॉन व्हेज बिर्याणी केली आज पहिल्यांदा व्हेज वाली केली अप्रतिम झाली होती🥰
सरिता तुझा साधेपणा फारच छान आहे
तोंडाला पाणीच आल खुपच छान
I made this biriyani today for lunch and it was such a huge success. Very well explained and thank you Sarita for this awesome recipe. My family loved it 😊.
खूपच अप्रतिम सरीता ताई, येत्या रविवारी मी नक्की ही बिर्याणी करुन बघेन. तुमच्या हातची चव तर नाही येणार पण तू आसपासच आहेस हे लक्षात ठेऊन बिर्याणी करेन ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Khup mast biryani banwli ahe me pan karel maja ghary 👌
काशी होती?
खूप सरळ नी सोप्या पद्धतीने सांगता, त्यामुळे करायला उत्साह येतो
आभार
खुप छान रेसिपी करत असतांनाच भावनांची उकल भारदस्त होते की,आपण करून बघुच अशी प्रबळ इच्छा होतेच होते, आणि करून बघणार, अतिशय गोड, सर्व गुणसंपन्न, सलाम,
मनापासून धन्यवाद आणि आभार
New idea of adding ingredients list on screen is really helpful :)🤗
कायग सरिता तू खूप सुंदर ,तुझी बिर्रयाणी अती सुंदर ,सादरीकरण अफलातून या सगळ्याला ही सलाम
ताई तुमची सांगण्याची पद्धत खूप आवडली
Sarita tai tumcha recipes bghun bghun maji mulgi jevan bnvayl shikli a. Adhi tila kahich yet navte. Pn tuje video bgun ti bnvte khupch chan hotat ty. Tu khrch annapurna ahes. Tuje lavkrch subscribe million madhe hoil hi swamin pudhe prathna. 🙏🙏🙏
मनापासुन खुप खुप धन्यवाद आणि आभार 🙏🏻💕☺️🤗
मटण,चिकन पेक्षा भारी.श्रावण महिन्यात नक्कीच करणार. निदान श्रावण महिन्यात चार वेळा तरी होणारच
मनापासुन आभार
Sarita mam your explanation is superb.I like your recipes.
Mi keli biryani tumi sangatali tashi khup mast chaan zali
Fast time mazykadun kahi tari chaan zal tumchy mule
Thank you❤🌹🙏
अप्रतिम 🎉🎉नक्की करून बघेन. खूप छान आहे सांगण्याची पद्धत ❤
Khup Chan recipe asatat Ani saganyachi palatable khup Chan aahe
आज मी बिर्याणी बनवली anniversary special खूपच मस्त आणि flavorful zaley tq for tempting recipe ❤❤
Ma'am karun pahili biryani ek number zali.. thank you so much 😊
मनापासुन आभार
Me recipe Birthday party la try keli. Kami efforts madhe super tasty menu tayar zala.
Khup khup chan...thanks for trying
Khup khup upyukta mahiti stape by step 😘
Khupch chan सांगितले aahe very nice 👍
बघूनच तोंडाला पाणी सुटले😋😋... माझ्या मुलाची फेव्हरेट रेसिपी आहे.. मी नक्की करून बघेन 👌👌👌👌👌👌
नक्की प्रयत्न करा. धन्यवाद
Khupch chan, apratim, tumchi sagnyachi paddat mala khup aavdate tai..❤❤
Sarita ata matra tujya kadech yayla pahije.
Ajibat dhir dharvat nahi ahe 😋
Al the best👍💯 💐
नक्की नक्की
tumhi khup Chan bolta Sarita tai mhanje pani khal khal ukale pahije Ani tandool asa nachla pahije panya madhe 😅👌👌 khup Chan 👌
मि बघते सुधा आणि करते सुधा खुप छान आहे
Mast khup surekh recipe dakhavlli 👍👍 grevy thodi sukhi vatlli pan Kahi harkat nahi me naki banavnar thanks Sarita tai
खुप छान रेसिपी .... ताई
निशा कांबळे - नाशिक
सुंदर ताई उत्तम छान❤️❤️ नक्की करून बघणार ❤️❤️💯😋😋👍👍👌👌🙏🙏
Thanks alot
किती सुंदर दिसत आहे बिर्याणी, विडिओ पाहण्याआधीच लाईक असतों ❤❤😊 सांगण्याची पद्धत खूप छान आहे, सरिता
मनापासुन आभार आणि धन्यवाद 😍❤️💕☺️🙏🏻
Khup chan tai tumchya saglya recipies khup chan hotat thank you so much god bless you ❤❤❤my fev.
Khupch chaan recepie...mouth watering..nakki try karen
नक्की करून पहा
खूप छान सांगता ताई तुम्ही 🙏🙏
खूपच मस्त आहे बिर्याणी जे लोक नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी उत्तम आहे 😅😅😅😅 आज पर्यंत मोर थुई थुई नाचतो असे ऐकले होते पण तुमची तांदूळ थुई थुई नाचत आहे ते ऐकून फार हसायला आले ताई👌👌💖💖🥰🥰
Me he pahte karun tuzya recipe chan hotat❤
Khup chaan Sarita MLA tuja sarva recipe khup avdatat 😊❤❤
Thanks a ton 🩵
मला पण खूप आवडतात तुमच्या रेसिपी❤
Thanks
ताई तुझ्या रेसिपी छान आहेत मला आवडतात तु छान समजावून सांगतेस
मनापासुन आभार
Very nice recipe tai .... Thankyou so much i will definitely try 😊
Most welcome 😊
Thank you didi❤😊
God bless you abundantly ❤😊
छान पनीर बिर्याणी ची रेसिपी आहे. 👌
रंग पण सुरेख आला आहे
Khup Mazi hoti biryani ..... Me try keli
Me karun phati kup chan reisipe astat
नमस्कार ताई तुम्ही खूप चांगल्याप्रकारे समजावून सांगता धन्यवाद ताई 😊💐🙏👍
मनापासुन आभार आणि धन्यवाद
ताई तुझ्या रेसिपी खूप छान असतात मला खूप आवडतात
मनापासुन आभार आणि धन्यवाद
छान आहे रेसिपी ताई मस्त
मस्तच ताई खूप खूप छान अशाच प्रकारे नवीन रेसिपी दाखवा जी मी पण बनवायचा प्रयत्न करेन जी ताई खूप खूप धन्यवाद
मनापासुन आभार आणि धन्यवाद
Thanks for रेसिपी 👌👌
Most welcome 🤗
Khupach Chan padat Aahe Tai
नक्कीच करून बगणार 👌👌👌नाद खुळा रेसिपी 😍😍
मनापासुन आभार आणि धन्यवाद 🙏🏻☺️
Hi Sarita. Khup chan recepi
Biryani barobar gravy detat hotelmadhe. Ti pan dakhav na ekda
Nakki
1 number recipe I like this recipe.
Wow, this Paneer Biryani recipe looks amazing! Can't wait to try it out with my family this weekend. Thanks for sharing such a delicious and easy-to-follow recipe!
My pleasure 😊
मस्तच 👌👌💖💖😋😋 ताई मला तुमच्या सर्वच रेसिपी खूप आवडतात मी ट्राय करून बघते आमच्यात नॉनव्हेज खात नाही त्यामुळे, अशा प्रकारची बिर्याणी करून बघायला मला नक्कीच आवडेल पण सध्या हिरवी मटार मिळत नाहीत. त्याबद्दल आपण दुसरे काही टाकू शकतो का, मला नेहमी प्रश्न पडतो तुम्ही बनवलेला पदार्थ ज्यांना खायला मिळतो ते किती नशीबवान आहेत तुम्ही तिथे कुणाला तरी टेस्ट करायला देतच असताल ना.😊😊😊😊😊
मनापासुन आभार आणि धन्यवाद ☺️🙏🏻
Aaj mi kely biryani mast zaly
पाककृती तर अफलातून असतेच पण शब्दप्रयोग सुद्धा जबरदस्त असतात.खूपच छान🎉
Wow mouthwatering recipee
Thanks
Khup chaan step by step sangitle.
Thanks a lot